हर्षवर्धनAug 7, 20201 min readउशीरत्या संध्याकाळी ती पुन्हा आमच्या नेहमीच्या भेटायच्या ठिकाणी आली मी सुद्धा पोहोचलो होतो, नेहमीप्रमाणे तिच्या आधीच पण खरंतर आज थोडा उशीरच झाला
हर्षवर्धनJun 16, 20203 min readमृगजळपैसा, शिक्षण, राजकारण एवढंच काय तर संबंधांमध्येही बाजारीकरण दिसून येतं.
हर्षवर्धनMay 4, 20201 min readप्रणितआमच्या आसवांना भावनेची किनार होती हर आसवाच्या प्रतिबिंबात तुझिच छाया होती तू होताच असा प्रत्येकासाठी जणु बालपणीच्या रेशीमगाठी ही सगळी मनं...
हर्षवर्धनMay 3, 20202 min readकिंमतपण त्या दिवशी मात्र फारच वेगळा अनुभव आला. संध्याकाळची वेळ होती, साधारण ४:३०-५ च्या सुमारास, ऊन हळूहळू उतरायला सुरुवात झाली होती.
हर्षवर्धनMay 3, 20201 min readशर्मिलीसर्द गुलाबी नभी शबनमी गर्द हिरवी कानन लहरी शूभ्र मोगऱ्या कळीपर देखणी काठ भरल्या नदीसम हळवी अलगद कापूस नाजूक गोजिरी अत्तर दरवळ विरळ शर्मिली
Aniruddha AnantMay 1, 20203 min read2. उनाडक्याबाळ्या: "शिरप्या, चल कि लका भराभर. कवाधरणं बगतुये.. कशी पाऊलं टाकतुया. उशीर व्हईल रं शाळेला.. बाई वरडतील. अन वरून पुना त्यो हेड सर टपकला...
Aniruddha AnantMay 1, 20203 min read1. उपवास आज सकाळी सकाळीच खो-खो रंगात आला होता. पवारच्या भावड्या ने बाळूला मुद्दाम धक्का दिला. तो खांबाजवळच दाणकन आपटला. आणि बाळूचा पाय मुडपला....